आवडत नव्हतं Engineering मला ,
आवडत नव्हतं Physics ,
पाच वर्ष Biotech मध्ये काढल्यानंतर सुद्धा ,
External म्हणतो 'Clear your basics '.
Broth मध्ये वाढले ,
Plate मध्ये वाढले ,
Growth curves च्या जोरावर मी अनेक curves काढले,
E .coli म्हणत्यात मला,
सगळ्यांना Biotech चे वेड माझ्या मुलेच लागले.
द्रौपदीची साडी सुद्धा नव्हती एवढी मोठी,
मारुतीची शेपुट सुद्धा ह्याच्या पुढे छोटी,
ह्याला syllabus तरी कसे म्हणावे ,
ही तर आहे कुंभकर्णाची झोप,
हे Biotech देवा, कुठल्या जन्माचा हा आमच्या वर कोप?
ओंकार दिनेश जुवेकर

biotech chya sarv mulanchi hi ekach vyatha... :(
ReplyDeletekasa basa kela te biotech
ReplyDeleteexam madhe maarli nusti fek...
now it is something that i jst cant take
so we r happy organising trek...
:)
hahaha.. ekdum correct ahe.. :D
ReplyDeletekaustubh u better take a break
ReplyDelete